दोन्ही काठाला जोडणारी नदी रुसून गेली कुठेय
उरली फक्त माती त्या मातीत बांधू घरे
या काठाला दरवाजे त्या काठाला खिडक्या
मातीत नव्हे कुंडीत वाढत आहेत झाडे
घरात वाहणारी नळात जमिनी खालून ओढलेलं पाणी नव्हे
हे तर तहाणेने तडपणारी भूमिदेवीचे अश्रू होय
पुसू नका!
..... सुरेश अय्यर
No comments:
Post a Comment